Surprise Me!

तुफान खडाजंगी झाली.. Mallikarjun Kharge असं काय बोलून गेले ज्यामुळे भाजप आक्रमक | Parliament Clash

2026-07-30 43 Dailymotion

Parliament Clash: Mallikarjun Kharge vs BJP in Rajya Sabha | Kharge vs Nadda

राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका विधानामुळे मोठा गदारोळ झाला. भाजप नेते आक्रमक झाले आणि सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. खर्गे नेमकं काय बोलले ज्यामुळे सत्ताधारी पक्ष इतका संतापला? पहा हा विशेष व्हिडिओ.

#MallikarjunKharge #मल्लिकार्जुनखर्गे #jpnadda #BJP #ParliamentClash #Rajya Sabha #IndianPolitics #MarathiNews #Lokmat #KhargeVsBJP #PoliticalNews #Shorts #TrendingNews #ModiGovernment #OppositionLeader #ParliamentSession #indiapolitics